तो जमाना आता गेला ज्यावेळी मराठा समाजातील लोकांना लिहिता वाचता येत नव्हतं.
म्हणून पूर्वीचे मराठा समाजातील लोकं, आज तुम्ही ज्यांना प्रेमाने "काका" किंवा "गुरुजी" म्हणता त्यांच्या पिढीजात लोकांकडे पंचांग बघायला, सल्ला घ्यायला जायचे...
सोप्या रीतीने विषय समजून घेण्यासाठी आपण त्यांना 'काका' च म्हणूयात..

जगातील उत्तोमोत्तम साहित्य, ज्ञान, माहिती यांची दालनं तुमच्या या "काकांच्या" बापजाद्यांसाठी शेकडो वर्ष आधी उघडली गेली होती.
त्यामुळे साहजिकच या काकांच्या बापांना आपल्या बापजाद्यांपेक्षा अधिक सामान्य आणि व्यवहार ज्ञान होतं.

आता मात्र, तुम्ही मराठे शिकलाय ना? जगातलं ज्ञान घेताय ना? आपल्या बुद्धीचा वापर करून स्वतःच्या क्षमतेवर जग जिंकण्याचा तुम्हाला विश्वास आहे ना?
तरीही आपल्याला त्या "काका-काकी-काकू" कडे जाण्याची गरज आजही आहे का ?

आज मराठा समाजातील तरुण शिक्षीत, उच्चशिक्षीत आणि जागरूक होतोय.
तरीही बरीच शिक्षीत आणि उच्चशिक्षीत मराठा तरुण मंडळी आजही अंधश्रद्धा, अनिष्ट रिती-परंपरा यांना बिलगून बसलेले आढळून येतात.
आजही मराठा समाजाचा बराच मोठा भाग अमावास्या-पौर्णिमेला घाबरतो, लिंबू-मिरची बांधतो, देवाला बकरं कापतो, कोंबडा देतो, हाथ दाखवतो.
करणीचे प्रकार आजही चालतात, चेटूक- भूत असतं, साडेसाती मागे लागते, देव कोपतो, पत्रिकेतील गुण मिळाले नाही तर चांगलं नसतं, मंगळाच्या मुलीला मंगळाचाच मुलगा लागतो अशा एक ना अनेक कित्येक भ्रामक कल्पना आजही मराठा समाजात मोठ्या प्रमाणात आढळून येतात.

जुन्या काळी, प्रत्येक गोष्ट करण्याअगोदर "काकांना" विचारले जायचे, मुहूर्त पण काकाच सांगणार....
लग्नाचा मुहूर्त काका सांगणार, तुमच्या बाळाचं नाव पण काकाच ठरवणार, घराची वास्तूशांती काकाच करणार,
मराठ्यांच सगळं काकाच ठरवणार!

"हि आपली पद्धत आहे, हि आपली परंपरा आहे, हे आपल्या धर्मातच असं आहे" अशा प्रकारच्या विचारांना छेद देऊन मराठा समाज आपल्या बुद्धीने सजग का होत नाहीय?
गावागावांत देऊळ आणि मस्जिद बनवण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. सहा ची सोळा मंदिरं झाली, छोटी ची मोठी मस्जिद झाली
Comments
Post a Comment